Young Corporator Sai Thopate
sakal
धनकवडी - महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बावीसवर्षीय सई थोपटे यांनी प्रभाग ३६ मध्ये दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे. या विजयासह त्या पुणे महापालिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या असून, त्यांच्या या यशाचे शहरभरातून कौतुक होत आहे.