Khutbav News : भांडगावच्या कंजारभट समाजातील ४० कुटुंबांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच मिळाले जात प्रमाणपत्र

भांडगाव (ता. दौंड) येथील कंजारभट समाजातील ४० कुटुंबाची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपली आहे.
40 Kanjarbhat Families in Bhandgaon Receive Caste Certificates

40 Kanjarbhat Families in Bhandgaon Receive Caste Certificates

sakal

Updated on

- प्रकाश शेलार

खुटबाव (पुणे) - भांडगाव (ता. दौंड) येथील कंजारभट समाजातील ४० कुटुंबाची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच या कुटुंबांना आमदार राहुल कुल व कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र मिळाले आहे. भांडगाव येथे कर्तव्य फाउंडेशन च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना आमदार फल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com