akash saswade arrested
sakal
पुणे - शहरातील कुख्यात सूरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २७, रा. नांदेड सिटी, पुणे) याला खंडणी विरोधी पथक एक आणि युनिट दोनच्या संयुक्त पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन जिवंत काडतुसे आणि एका देशी बनावटीच्या पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.