Pune Crime : होळी-धुलिवंदनात साडेचारशे मद्यपी दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल; ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना दीड कोटींचा दंड

पुणे शहरात ट्रिपल सीट आणि मद्यपी वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
Drunk and driving

Drunk and driving

sakal
Updated on

पुणे - शहरात ट्रिपल सीट आणि मद्यपी वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. होळी आणि धुलिवंदन सणादरम्यान ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधी विशेष मोहिमेत ४५५ वाहनचालकांवर तसेच, फेब्रुवारीपासून आजअखेर १५ हजार ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com