Sinhgad Road News : रक्कम परत न दिल्याने बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयातच सदनिका धारकांचे धरणे आंदोलन

सोसायटी देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा करून देखील परत न केल्याने; सोसायटी सदस्यांनी बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.
Agitation
Agitationsakal
Updated on

सिंहगड रस्ता - सोसायटी देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा करून देखील परत न केल्याने; सोसायटी सदस्यांनी बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com