Homoeopathy Docs Object to Bias : सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची स्वतंत्र नोंद रद्द करत राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीत ॲलोपॅथी डॉक्टरांचे प्रमाण जास्त आहे.
Controversy Over Medical Committee in Maharashtrasakal
पुणे : ‘आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम’ (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) स्वतंत्र नोंदवहीत करण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय शिक्षण विभागाने स्थगिती दिली.