vijay farate and adwait farate
sakal
मांडवगण फराटा - आजच्या काळात आर्थिक व्यवहारात झालेल्या चुकांचा गैरफायदा घेतला जातो, अशी अनेक उदाहरणे समोर येत असताना मांडवगण फराटा येथील फराटे कुटुंबीयांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. मुलगा अद्वैत फराटे याच्या खात्यावर चुकून आलेली पाच लाख रुपयांची रक्कम अद्वैतचे वडील विजय फराटे यांनी संबंधितांकडे सुपूर्त केली.