
शिवाजीनगर : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने वारकरी संप्रदाय, सामाजिक, कला, संत सेवेकरी, भजन-कीर्तन गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकऱ्यांना ‘जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.