Manchar Accident : मंचरमध्ये भीषण अपघात; युवक ठार, युवती गंभीर जखमी

पुणे-नाशिक जुन्या महामार्गावरील पिंपळगाव फाटा चौकात मंगळवारी (ता. १२) झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला.
Rushikesh Surve

Rushikesh Surve

sakal

Updated on

मंचर - पुणे-नाशिक जुन्या महामार्गावरील मंचर (ता. आंबेगाव) शहरातील पिंपळगाव फाटा चौकात मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेली युवती गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com