Junnar Crime : करंजाळेतील ‘माळशेज लेक’ हॉटेलवर सहा जणांचा हल्ला; चालक व कुटुंबीयांना बेदम मारहाण

करंजाळेतील ‘माळशेज लेक’ हॉटेलवर सहा जणांचा धाडसी हल्ला; चालक व कुटुंबीयांना लोखंडी रॉड, काठ्यांनी बेदम मारहाण, हॉटेलची तोडफोड
Crime

Violent Assault: Hotel Owner and Family Brutally Beaten in Junnar

sakal
Updated on: 

ओतूर : करंजाळे ता.जुन्नर गावच्या हद्दीत अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील “माळशेज लेक" या हॉटेलमध्ये घुसून हॉटेल चालक व त्यांच्या कुटुंबीयांना लोखंडी रॉडचा धाक दाखवत काठी व दांडक्यांनी बेदम मारहाण करून हॉटेल मध्ये साहित्यीची तोडफोड केल्याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com