
पुणे : बंद सदनिकेतून चोरट्यांनी ८० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना भवानी पेठेतील चुडामण तालीम परिसरात घडली. या प्रकरणी महिलेने (वय २८, रा. ओवेरा एन्क्लेव्ह, भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.