Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

टेक्सासच्या भूमीवर प्रथमच मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ढोल-ताशांच्या गजरात दहा दिवसांचा गणेशोत्सव
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee

Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee

Sakal

Updated on

पुणे : सातासमुद्रापार टेक्सासच्या भूमीत ढोल-ताशांचा गजर, टाळमृदंगाची साथ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या ‘मानाचा पहिला- श्री कसबा गणपती’ची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा पार पडला असून, अमेरिकेत दहा दिवसांसाठी कसबा गणपतीची प्रतिकृती विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com