Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

How Methanol and Toxic Chemicals in Illicit Country Liquor Can Turn a Single Drink Fatal : नफा आणि ‘जास्त किक’च्या हव्यासापोटी मिथिल अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, खतं व बॅटरीचं पाणी मिसळण्याचा घातक खेळ; जंगल-नालेकाठच्या हातभट्टीत तापमान नियंत्रण शून्य
The Deadly Truth Behind Country Liquor: How One Sip Can Turn Fatal

The Deadly Truth Behind Country Liquor: How One Sip Can Turn Fatal

esakal

Updated on

हातभट्टी किंवा पारंपरिक पद्धतीने तयार केली जाणारी गावठी दारू अनेकदा जीवघेणी ठरते. यामागील प्रमुख कारण म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वैज्ञानिक निकषांचे पालन न करणे आणि रासायनिक सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. कायदेशीर मद्यनिर्मिती कारखान्यांमध्ये कठोर नियम व नियंत्रित प्रक्रिया वापरल्या जातात, मात्र गावठी दारू तयार करताना हे निकष पाळले जात नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com