Wagholi Water Supply Issue : वाघोलीत पाण्यासाठी अजून किती दिवस हाल सोसावे लागतील? महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया, महिन्याचे बजेट कोलमडले

सोसायटीचे पाणी पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहे. पैसे देऊनही टँकर वेळेत उपलब्ध होत नाही. या पाण्यामुळे महिन्याचे प्रत्येक कुटुंबाचे बजेट तर कोसळतेच.
wagholi water supply issue

wagholi water supply issue

sakal

Updated on

वाघोली - 'सोसायटीचे पाणी पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहे. पैसे देऊनही टँकर वेळेत उपलब्ध होत नाही. या पाण्यामुळे महिन्याचे प्रत्येक कुटुंबाचे बजेट तर कोसळतेच शिवाय सोसायटीवरही आर्थिक भार येतो. कर मात्र चुकत नाही. सध्या तर पाण्यासाठी खूपच हाल होत आहे. " सांगत होत्या कल्याणी योगेश सातव.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com