Pune News : ‘एचपीव्‍ही’लसीकरणास महापालिकेच्‍या दवाखान्‍यांत सुरवात; महापालिकेला मिळाले १९ हजार लसीचे डोस

गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या ह्यूमन पॅपिलोमा व्‍हायरस’ (एचपीव्ही) विषाणू प्रतिबंधात्‍मक लसीकरणाला शहरात सोमवारपासून झाला प्रारंभ.
HPV Vaccination

HPV Vaccination

sakal

Updated on

पुणे - गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या ह्यूमन पॅपिलोमा व्‍हायरस’ (एचपीव्ही) विषाणू प्रतिबंधात्‍मक लसीकरणाला शहरात सोमवारपासून प्रारंभ झाला. बोपोडी येथील द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, लायगुडे दवाखाना, शिवाजीनगर येथील दळवी दवाखाना तसेच कमला नेहरू रुग्णालय येथे पहिल्‍या दिवशी १४ ते १५ वयोगटातील २५ मुलींना ही लस देण्‍यात आली. दरम्‍यान, महापालिकेच्‍या २१ प्रसूतिगृहांमध्ये ही लस उपलब्‍ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Land Acquisition
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.
Pune Municipal Corporation
pune municipal corporation
Marathi News Esakal
www.esakal.com