Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

बारावीची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताच विद्यार्थ्यांमधील वादातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली.
Koyta Attack

Koyta Attack

sakal

Updated on

पुणे - बारावीची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताच विद्यार्थ्यांमधील वादातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात मंगळवारी (ता.२४) दुपारी घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिस पोलिसांनी रामनगर-वारजे परिसरातून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com