Number Plate Rule : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व मोटार वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणे बंधनकारक असून, नागरिकांनी ती तातडीने बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.