Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि रायन समूह यांच्यात शैक्षणिक करार; विद्यार्थ्यांना नवोन्मेष व तंत्रज्ञान शिक्षणाच्या नव्या संधी. अनुभवाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार.
Academic Collaboration for Future Learning

लोणी काळभोर येथे एमआयटी एडीटी आणि रायन समूहातील करारानंतर मान्यवर एकमेकांना करारपत्र देताना दिसत आहेत.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ,लोणी-काळभोर,पुणे आणि रायन आंतरराष्ट्रीय संस्था समूह यांच्यात शैक्षणिक सहकार्य,नवोन्मेषाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com