Human Metapneumovirus : ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरसचा श्वसन विकारांवरील परिणाम कारणे, लक्षणे प्रतिबंध
Flu Like Symptoms : ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा फ्लूजन्य विषाणू असून २०२४ मध्ये याचा पहिला मोठा प्रादुर्भाव झाला आहे. श्वसन विकार निर्माण करणाऱ्या या विषाणूचे लक्षणे आणि प्रतिबंध महत्त्वाचे आहेत.
पुणे : ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस (एचएमपीव्ही, HMPV) हा २००१ पासून अस्तित्वात असलेला फ्लूजन्य विषाणू असून २०२४ मध्ये पहिला मोठा प्रादुर्भाव झाल्याची नोंद झाली.