ICSE Class 10 and ISC Class 12 Board Exam Timetable
sakal
पुणे- कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीआयएससीईच्या वेळापत्रकानुसार ‘आयसीएसई’ची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान, तर ‘आयएससी’ची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ६ एप्रिल दरम्यान होणार आहे.