PARAM Supercomputer : आता विद्यार्थ्यांना ‘परम’ महासंगणकावर संशोधनाची संधी; आयआयआयटी-सी-डॅक यांच्यात तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी करार

IIIT CDAC Agreement Offers Research Opportunities on PARAM Supercomputer : आयआयआयटी आणि सी-डॅक यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना परम महासंगणकावर प्रत्यक्ष संशोधनाची संधी मिळणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही मिळणार आहे.
PARAM Supercomputer

PARAM Supercomputer

esakal

Updated on: 

पुणे, : सुपरकॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता, प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना ‘परम’सारख्या महासंगणकावर प्रत्यक्ष संशोधनाची संधी मिळणार आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारामुळे हे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...