IIB Success : NEET-२०२५, IIT व CET परीक्षांमध्ये आयआयबी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत संस्थेचा शिक्षणातील उच्च दर्जा पुन्हा सिद्ध केला आहे.
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट-२०२५’ परीक्षेत आयआयबी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या संस्थेतील १४ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत.