

IKEA Launches Its First Pune Store; 1,900+ Home Products Available
sakal
IKEA Pune store: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. घर सजावटीच्या वस्तू, स्मार्ट फर्निचर आणि मिनिमल डिझाइनसाठी ओळखली जाणारी स्वीडिश कंपनी IKEA आता पुणेकरांच्या अगदी जवळ आली आहे. विमान नगरच्या Phoenix Marketcity इथे कंपनीने आपलं पहिलं सिटी स्टोअर सुरू केलं असून, त्यामुळे आता घर सजवण्यासाठी लागणाऱ्या अनेक आकर्षक वस्तू पुण्यातच सहज उपलब्ध होणार आहेत.