Illegal Construction : लोहगाव एअर फोर्स बफर झोन मधील अनधिकृत बांधकामांवर मनपाची कारवाई

Lohegaon Demolition : लोहगाव विमानतळाजवळील हवाई दलाच्या ९०० मीटर बफर झोनमध्ये बांधलेली २४ अनधिकृत इमारती महापालिकेने पाडत सुमारे ४८,००० चौरस मीटरवरील अतिक्रमण हटवले.
llegal Construction
llegal Construction Sakal
Updated on

पुणे : लोहगाव नवीन हद्दीत हवाई दलाने प्रतिबंधित केलेल्या ९०० मीटरच्या बॉम्बेडंप भागातील बांधकामावर महापालिकेने बुलडोझर चढविला. या भागातील २४ इमारती पाडून सुमारे ४८ हजार चौरस मीटरवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com