
पुणे : पुण्यातील विशेषतः गुरुवार पेठेतील बांधकामे करून त्याआधारे अनधिकृत शेड उभारली आहेत. त्यामुळे ज्या बांधकामांना अधिकृत परवानग्या नाहीत, अशा बांधकामांची तातडीने सुनावणी घेऊन ती पाडण्याचे आदेश दिले जातील, असे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.