Katraj News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाई!

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
crime on Katraj-Kondhwa road illegal construction
crime on Katraj-Kondhwa road illegal constructionsakal
Updated on

कात्रज - कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीमुळे व त्यांना होणाऱ्या त्रासामुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com