
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम विभाग अनेक अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे जाणीवपूर्वकAकाणाडोळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले आहे.