Illegal construction Crime : कोंढव्यात आठ मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई; ५ हजार चौरस फुटाचे आरसीसी बांधकाम पाडले

कोंढवा खुर्द परिसरातील जे. के. पार्कजवळील उभारण्यात आलेल्या आठ मजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेने आज (ता. ७) कारवाई केली.
Illegal Eight floor Building Demolished in Kondhwa
Illegal Eight floor Building Demolished in Kondhwasakal
Updated on

पुणे - कोंढवा खुर्द परिसरातील जे. के. पार्कजवळील उभारण्यात आलेल्या आठ मजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेने आज (ता.७) कारवाई केली. यामध्ये ५ हजार चौरस फुटाचे आरसीसी बांधकाम पाडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com