Pune Solapur Highway: परवानगीशिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगत खोदकाम; जेसीबी चालक, मालक व ठेकेदारावर लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा

परवानगी, सुरक्षा उपायांशिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगत खोदकाम; रस्त्यावर मातीचे ढिग टाकून वाहतुकीस अडथळा, जेसीबी चालक-मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
Loni Kalbhor police registered a case against a contractor, owner, and driver for performing illegal excavation on the highway

Loni Kalbhor police registered a case against a contractor, owner, and driver for performing illegal excavation on the highway

Sakal

Updated on

लोणी काळभोर : कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच सुरक्षा उपाययोजना न करता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा (ता. हवेली) परिसरात खोदकाम करून रस्त्याच्या कडेला चारी खोदून त्यातील मातीचे ढिग थेट महामार्गावर टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी जेसीबी चालक, मालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com