Pune News: अधिकारी फुटला, मोहीमच थांबली; वडगाव, धायरीतील नऊ आरएमसी प्लांटवर होणार होती कारवाई

Planned Action Halted Due to Leaked Information: वडगाव व धायरीतील नऊ बेकायदा आरएमसी प्लांटवर शुक्रवारी होणारी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहिती फोडल्यामुळे थांबली.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: वडगाव, धायरीतील नऊ बेकायदा रेडीमिक्स सिमेंट (आरएमसी) प्लांटवर शुक्रवारी होणारी कारवाई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती फोडल्यामुळे थांबली. यामुळे प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली असून, तो ‘फुटीर’ अधिकारी कोण, याचा शोध आता सुरू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com