Illegal Sand Washing: पूर्व हवेलीतील सोरतापवाडीत मातीमिश्रित वाळू धुणाऱ्या दोन ठिकाणांवर महसूल विभागाची धडक कारवाई; गुन्हे दाखल

Revenue officials raid two mixed-sand units in Soratwadi Pune : पूर्व हवेलीतील सोरतापवाडी परिसरात अनधिकृत मातीमिश्रित वाळू धुणाऱ्या दोन ठिकाणांवर महसूल विभागाची धडक कारवाई; जागामालकांवर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हे दाखल
Crackdown on Illegal Sand Washing: Revenue Department Hits Two Sites in Soratapwadi

अनधिकृतरित्या माती मिश्रित वाळू धुणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करताना अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते व महसूल कर्मचारी.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : पूर्व हवेलीत माती मिश्रीत वाळू धुणाऱ्या दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.यांमुळे वाळू वॉशिंग सेंटर चालकांचे धाबे दणाणले आहे.

अपर लोणी काळभोर या कार्यक्षेत्रामध्ये गेले काही दिवस अनाधिकृत माती मिश्रित वाळूचा उपसा व वाहतूक केल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे आणि उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या सूचनांनुसार अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com