Junnar Khirehwar News: जुन्नरच्या खिरेश्वरमध्ये माती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध माती वाहतूक करणारे वाहन जप्त

खिरेश्वर येथे अवैध माती उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई; तक्रारींनंतर मातीमाफियांना चाप, वाहन जप्त करून चालकावर गुन्हा
जुन्नरच्या आदिवासी भागातील खिरेश्वर येथे अवैधरित्या माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करताना महसूल विभागाचे पथक

जुन्नरच्या आदिवासी भागातील खिरेश्वर येथे अवैधरित्या माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करताना महसूल विभागाचे पथक

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खिरेश्वर येथे मातीमाफियांच्या विरोधात महसूल विभागाने बेधडक कारवाई करत माती माफियांच्या विरोधात महसूल विभागाने कंबर कसल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मातीसह गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूक सर्रासपणे होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक व विविध संस्थांकडून केल्या जात होत्या. या तक्रारींची दखल घेत तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने बुधवार ता. 15 रोजी खिरेश्वर येथे कारवाईचा बडगा उचलला.

Loading content, please wait...

Related Stories

mahajan family ganeshotsav
Seized JCB goes missing from Junnar Revenue Bhavan
Strawberry Cultivation
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Marathi News Esakal
www.esakal.com