Pune News : पुण्यात बुधवार पेठेत अवैध वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला अटकेत

Bangladeshi Woman : पुण्यात बुधवार पेठेत बांगलादेशी महिलेला अवैध वास्तव्य करताना पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bangladeshi Woman
Bangladeshi WomanSakal
Updated on

पुणे : बुधवार पेठेत अवैध वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com