Hadapsar News : हडपसरमध्ये गावठी विषारी दारूचे थैमान, सहा जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडीतील गावठी विषारी दारूचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी (ता. २९) हडपसर परिसरात गावठी दारू प्राशन केल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचे आले समोर.
death by alcohol poisioning

death by alcohol poisioning

sakal

Updated on

पुणे/हडपसर - पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडीतील गावठी विषारी दारूचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी (ता. २९) हडपसर परिसरात गावठी दारू प्राशन केल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी आकाश दीपक जाधव (वय ३०, रा. पांढरेमळा, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com