IMA Warning: क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायद्याला आयएमएचा इशारा; लहान-मध्यम रुग्णालये, नर्सिंग होम्स बंद होण्याची भीती

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायद्याविरोधात आयएमएचा इशारा; लहान-मध्यम रुग्णालये, नर्सिंग होम्स बंद पडण्याची भीती, चर्चेविना कायदा मंजूर केल्यास राज्यव्यापी संपाचा इशारा
IMA warned that small hospitals and nursing homes could face closure if the proposed law is implemented without amendments.

IMA warned that small hospitals and nursing homes could face closure if the proposed law is implemented without amendments.

esakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना नोंदणी व नियमन कायदा २०२६ (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट) च्या अंमलबजावणीपूर्वी राज्य सरकारने वैद्यकीय संघटनांशी चर्चा करावी. प्रस्तावित विधेयकामुळे राज्यातील लहान व मध्यम रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची व बंद पडण्याची शक्यता 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) शाखेने वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com