Otur News : डायल ११२ च्या कॉलला तत्काळ प्रतिसाद; ओतूर पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

डायल ११२ क्रमांका वरून प्राप्त झालेल्या आपत्कालीन कॉलची पोलिसांनी घेतली तात्काळ दखल.
Dial 112

Dial 112

sakal 

Updated on

ओतूर - डायल ११२ क्रमांका वरून प्राप्त झालेल्या आपत्कालीन कॉलची तात्काळ दखल घेत ओतूर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत साबळेवाडी (ता. जुन्नर) येथे धाव घेतली. घरगुती कारणातून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com