MPSC Double Success: फक्त २४व्या वर्षी एमपीएससीत दुहेरी यश; एकाग्रतेसाठी घरापासून दूर राहिलेल्या कामेश शर्माची प्रेरणादायी कामगिरी

कुटुंब पुण्यात असतानाही अभ्यासासाठी हॉस्टेलवर राहण्याचा निर्णय; सातत्य, त्याग आणि एकाग्रतेच्या जोरावर कामेश शर्माचे एमपीएससीत दुहेरी यश
"घर २ किलोमीटरवर, पण ध्येय साडेसात माथ्यावर!" एकाग्रतेसाठी कुटुंबापासून लांब राहणाऱ्या कामेशने मारली MPSC मध्ये बाजी.

"घर २ किलोमीटरवर, पण ध्येय साडेसात माथ्यावर!" एकाग्रतेसाठी कुटुंबापासून लांब राहणाऱ्या कामेशने मारली MPSC मध्ये बाजी.

Sakal

Updated on

पुणे : गावाकडून पुण्यात स्पर्धापरीक्षांसांठी येणाऱ्या विध्यार्थांची संख्या मोठी आहे. पण पुण्यातच कुटुंब असणारे आणि स्पर्धा-परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी खूप कमी आहेत. कामेश सुध्दा त्यापैकी एक आहे. विशेष म्हणजे, पुणे शहरात आई-वडील राहत असतानाही कामेशने अभ्यासासाठी स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवले. त्याचे हॉस्टेल घरापासून अवघ्या २ किमी अंतरावर होते, तरीही अभ्यासाची लय तुटू नये म्हणून तो घरी जात नव्हता. इतकेच नव्हे, तर त्याने मेसची सोयही बाहेरच केली होती, जेणेकरून अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. या त्यागामुळेच तो यशस्वी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com