Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Water Reduction
Water Reductionesakal

पुणेः महावितरण कंपनीकडून २२ केव्ही वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ११) वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळात बंद असणार आहे.

Water Reduction
Deepak Kesarkar : 'सरकार आपल्या दारी'! पालकमंत्री दीपक केसरकर साधणार मुंबईकरांशी संवाद

सायंकाळी पाच नंतर कमी दबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

या भागातील पाणी पुरवठा बंद असेल

हिंगणे, आनंदनगर,वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर,धनकवडी, कात्रज भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, सहकारनगर भाग २, आंबेडकरनगर, टिळेकरनगर, दाते बस स्टॉप परिसर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com