ashtavinayak temples
sakal
पुणे - महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत अष्टविनायक गणपती मंदिरांच्या जतन, देखभाल आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर, चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारीत येणारी 'श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक' ही तीन मंदिरे '१० मे २०२६ ते ९ जून २०२६' या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.