Pune Crime : उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयात ओएसडी असल्याची बतावणी; तोतयागिरी करणारा जाळ्यात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असल्याचे भासवून तोतयेगिरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल.
crime

crime

sakal

Updated on

पुणे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असल्याचे भासवून तोतयेगिरी करणाऱ्यावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त कार्यालयात तो तोतयेगिरी करत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com