Indapur Crime News: इंदापूरमध्ये बंद गॅरेजवर छापा; 35.51 लाखांचा बंदीस्त सुगंधी गुटखा साठा जप्त, एकावर गुन्हा

इंदापूरमध्ये बंद गॅरेजवर छापा टाकून पोलिसांनी 35 लाखांहून अधिक किमतीचा बंदी घातलेल्या सुगंधी गुटख्याचा साठा उघड केला; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
. "इंदापूर पोलिसांची 'सर्जिकल स्ट्राईक'!" बंद गॅरेजच्या नावाखाली सुरू होता गुटख्याचा काळा बाजार; ३५ लाखांचा मुद्देमाल पोलीस कोठडीत.

. "इंदापूर पोलिसांची 'सर्जिकल स्ट्राईक'!" बंद गॅरेजच्या नावाखाली सुरू होता गुटख्याचा काळा बाजार; ३५ लाखांचा मुद्देमाल पोलीस कोठडीत.

esakal
Updated on

इंदापूर : राज्यात बंदी असलेल्या सुगंधी गुटख्याच्या मोठ्या साठ्यावर कारवाई करण्यात पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून यामध्ये पोलिसांनी सुमारे 35 लाख 51 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com