Pune Hooch Case : पुण्यातील विषारी हातभट्टीकांडात मृतांचा आकडा २३ पार; आणखी २० संशयितांचा शोध

विषारी हातभट्टी दारू प्रकरणात २० नव्या संशयितांचा शोध, सीआयडीची पाच विशेष पथके सक्रिय; तांत्रिक पुराव्यांची न्यायवैद्यक तपासणी आणि कॉल रेकॉर्ड विश्लेषणातून उत्पादन-वितरण साखळी उघड करण्याचा प्रयत्न
Electoral Blueprint: Indapur Tahsil Schedules Ward Reservation Matrix for 81 Gram Panchayats

Electoral Blueprint: Indapur Tahsil Schedules Ward Reservation Matrix for 81 Gram Panchayats

esakal

Updated on

पुणे : दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणात आणखी सुमारे २० आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने पाच विशेष पथके नियुक्त केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com