Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

इंदापूरमध्ये भरधाव कारचा कहर; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना जोरदार धडक, मोठे आर्थिक नुकसान पण सुदैवाने जीवितहानी टळली
Drunk Driving Suspected: Driver Flees Spot After Damaging Rickshaw and Two Cars

Drunk Driving Suspected: Driver Flees Spot After Damaging Rickshaw and Two Cars

Sakal

Updated on

इंदापूर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरातील अंबिकानगर परिसरात भरधाव कारने झाडाखाली उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी (ता.02) दुपारी घडली. या अपघातात एका रिक्षासह दोन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. धडक दिल्यानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com