मंचर - महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी पुणे विभागीय संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी गुरुवार (ता. १५) पासून बेमुदत संप सुरु केला आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील ६०० व पुणे विभागातील एक हजार २०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.