Independence Day : इतिहासाच्या साक्षीदार खडकवासला धरणावर तिरंग्याची जल रोषणाई

पारतंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास अनुभवलेल्या धरणावर भगवा-पांढरा-हिरवा प्रकाशझोत; जल वैभवाला देशभक्तीची मनोहारी किनार.
Khadakwasala Dam Tricolor Illumination Lights

Khadakwasala Dam Tricolor Illumination Lights

sakal

Updated on

खडकवासला - ब्रिटिश राजवटीपासून देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि आजच्या नव्या भारताच्या विकासयात्रेपर्यंतच्या बदलत्या काळाचा साक्षीदार असलेले खडकवासला धरण स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. इतिहासाचा वारसा, स्वातंत्र्याची भावना आणि जलवैभवाचा त्रिवेणी संगम तिरंगी प्रकाशात अनुभवायला मिळत असून, स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला जलरंगांची देखणी किनार लाभली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com