

दिनविशेष ता. २२ ऑगस्ट
२००३ ः अंजली भागवत (नेमबाजी) व के. एम. बिनामोल (ॲथलेटिक्स) यांना संयुक्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर.
२००४ ः स्वदेशी बनावटीचे पहिले प्रवासी विमान असलेल्या ‘सारस’ने पहिले उड्डाण केले.
२०१६ ः पी. व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक, जितू राय यांना राजीव गांधी खेलरत्न, तर दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार जाहीर.
२०१८ ः भारताची नेमबाज राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत ऐतिहासिक कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.