Chakan Traffic : औद्योगिक ‘हब’चे ‘इंजिन’ कोंडीत ठप्प! चाकण परिसरात वेळ, पैसा, जीव सर्वच वेठीला

खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांमुळे चाकणच्या औद्योगिक प्रगतीचे चाक वाहतूक कोंडीत रुतले.
Chakan Traffic

Chakan Traffic

sakal

Updated on

चाकण - खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांमुळे चाकणच्या औद्योगिक प्रगतीचे चाक वाहतूक कोंडीत रुतले आहे. लाखो कामगार आणि उद्योजकांना दररोज तासन्‌ तास कोंडीत अडकावे लागत असल्याने वेळेसह कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com