Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाचे काम विविध कारणांमुळे थांबल्याने परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
chakan industrial colony road work

chakan industrial colony road work

sakal

Updated on

चाकण - अधिकारी-शेतकरी वाद आणि प्रशासकीय दिरंगाईने चाकण औद्योगिक वसाहतीतील विकासाचा गळा घोटला आहे. दुसरा व पाचवा टप्पा जोडणारा कॉर्निंग इंडिया-रोहकल जंक्शन मार्ग तीन वर्षांपासून अर्धवट असल्याने औद्योगिक प्रगतीलाच ब्रेक लागला आहे, तर परिसरातील लाखो कामगार, नागरिक आणि उद्योजकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, प्रचंड असंतोष धुमसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com