Pimpalwandi News : शालेय पोषण आहारात किडलेला वाटाणा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार सध्या गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Infested Peas Found in School Midday Meals

Infested Peas Found in School Midday Meals

sakal

Updated on

पिंपळवंडी - शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार सध्या गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या धान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघडकीस आले असून चाळकवाडी(ता.जुन्नर) येथील शिवांजली विद्यानिकेतन शाळेत मंगळवारी(ता.१) दुपारी जाऊन पाहणी केली असता चक्क किडलेला आणि भुंगे लागलेला वाटाणा निदर्शनात आला. यामुळे प्रशासनाकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com