Pune Grand Challenge Tour : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण रस्त्यांचा झाला 'ग्रँड' बदल

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण ४३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास होणार.
Pune Grand Challenge Tour international cycle competition

Pune Grand Challenge Tour international cycle competition

sakal

Updated on

पुणे - नवीन वर्षात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने केवळ क्रीडाजगतच नव्हे, तर ग्रामीण भागातील रस्तेविकास आणि पर्यटनालाही नवे बळ मिळाले आहे. पुणे-पिंपरी चिंचवडपासून ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार होत आहे. शहर-ग्रामीण जोडणी मजबूत होऊन या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याची ओळख जगाच्या नकाशावर ठळक होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com